Jump to content

चोसून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
चोसून घराणेशाही
조선국
[[चित्र:|border|30 px|link=कोर्यो]] १३९२१८९७
ध्वज चिन्ह
राजधानी सोल
राष्ट्रप्रमुख तैजो (१३९२ - १३९८)
सेजॉंग (१४१८ - १४५०)
जॉंगजो (१७७६ - १८००)
गोजॉंग (१८६३ - १८९७)
अधिकृत भाषा कोरियन
लोकसंख्या ६५ लाख (अंदाजे इ.स. १५००)
१.८७ कोटी (अंदाजे इ.स. १७५३)

चोसून हे राजा तैजोने स्थापन केलेले एक कोरियन राष्ट्र होते. चोसूनची निर्मिती इ.स. १३९२ मध्ये कोर्यो घराणे उलथवून टाकले गेल्यानंतर झाली. तेव्हापासून सुमारे ५०० वर्षे राज्य करणारे चोसून हे जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले राज्यघराणे आहे.

इ.स. १८९७मध्ये चोसूनचे रूपांतर कोरियन साम्राज्यात झाले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत