Jump to content

इव्हान बुनिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
TivenBot (चर्चा | योगदान)द्वारा १५:१५, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
इव्हान बुनिन

इव्हान अलेक्सेयेविच बुनिन (रशियन: Ива́н Алексе́евич Бу́нин) (ऑक्टोबर २२, इ.स. १८७० - नोव्हेंबर ८, इ.स. १९५३) हा रशियन लघुकथालेखक, कवी होता. इ.स. १९३३[१] साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेला बुनिन, नोबेल पारितोषिकविजेता पहिला रशियन साहित्यिक ठरला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Nobel Prize in Literature 1933" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]