Jump to content

चमिका करुणारत्ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा १०:०५, ११ नोव्हेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

एद्रीमुनी चमिका दिनुशान परेरा करुणारत्ने (२९ मे, १९९६:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.