Jump to content

विकिपीडिया:प्रकल्प नामविश्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

प्रकल्प नामविश्व किंवा 'विकिपीडिया नामविश्व' हे एक विकिपीडियाबद्दलची माहिती व चर्चा असणारे नामविश्व आहे.त्याचा नामविश्व क्रमांक चार (४) आहे.

या नामविश्वात असणारी पानांना नेहमीच विकिपीडिया: असा उपसर्ग राहतो. त्या पानांवर विपी: या उपसर्गाने सुद्धा जाता येते.मिडियाविकिच्या कोणत्याही संकेतस्थळांसाठी प्रकल्प: हा उपसर्ग जोडावा.

विकिपीडिया नामविश्वे ही जानेवारी २००२ च्या संचेतन टप्पा २ च्या विमोचनानंतर सुरू झालीत. त्याआधी,विकिपीडिया युटीलिटीवर संबंधीत पानांची अनुक्रमणिका राखल्या जात होती. त्यानंतरही बराच काळ ती विकिपीडिया:युटीलिटीवर उपलब्ध होती.

परिभाषा

प्रकल्प नामविश्वात असणारी पाने

नीती व मार्गदर्शक तत्त्वे

====प्रक्रिया====e

माहिती व चर्चा

चर्चा व सूचनाफलक पाने

विकिप्रकल्प पाने

निबंधांची पाने

ऐतिहासिक पाने

नविन पान तयार करण्यापूर्वी

प्रकल्प नामविश्वात असणारी पाने वगळणे

हेही बघा

साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य