किसणी
Appearance
किसणी==
शब्दरूप
[संपादन]- किसणी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग = स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- किसणी = सरळरूप एकवचन
- किसण्या = सरळरूप अनेकवचन
- किसणी- = सामान्यरूप एकवचन
- किसण्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- कीस काढण्याचे उपकरण.उदा.मी गाजर किसणीने किसले
हिंदी
[संपादन][किसणी]