Jump to content

देनिस मुक्वैगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देनिस मुक्वैगी
पेशा मानवाधिकार कार्यकर्ता

देनिस मुक्वैगी हे व्यवसायाने डॉक्टर असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत. युद्धकाळात बलात्कार झालेल्या स्त्रियांवर उपचार करण्याचे कार्य ते करत असतात.

नोबेल शांतता-पुरस्कार

[संपादन]

नादिया मुराद आणि देनिस मुक्वैगी ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.[]

संदर्भनोंदी

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • "नोबेल पुरस्काराचे प्रकटन". ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)