"मंगळ ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गुरुत्वावरण (Magneto sphere)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ २०४:
|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-02-16}}</ref>
 
गुरुत्वांवरण आणि विरळ वातावरण ही जीवसृष्टीच्या संभावनेसमोर मोठी आव्हाने उभी करतात. ही आव्हाने म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावरील अल्प ऊष्मा स्थानांतरण, [[सौर वारा|सौर वारे]], तसेच इतर खगोलीय वस्तूंच्या आघातापासून मिळणारा कमी बचाव व पाणी द्रवरूपात राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य [[वातावरणीय दाब|वातावरणीय दाबाचा]] अभाव (या दाबामुळे पाण्याचे [[ऊर्ध्वपतन]] होऊन पाण्याची [[वाफ]] बनते.). तसेच मंगळ हा [[भूरचनाशास्त्र|भूरचनाशास्त्रीयदृष्ट्या]] जवळपास (बहुदा पूर्णपणे) मृतप्राय आहे. मंगळावरील ज्वालामुखींच्या अंतामुळे जमिनीच्या आतील रसायने व खनिजे पृष्ठभागावर येणे व पृष्ठभागावरील रसायने व खनिजे पृष्ठभागाखाली जाणे थांबले आहे.<ref>
{{स्रोत पुस्तक
| आडनाव = Hannsson
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगळ_ग्रह" पासून हुडकले