सर जॉन टेनिल (१४ फेब्रुवारी, १८२० - २५ फेब्रुवारी, १९१४) हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लिश चित्रकार, ग्राफिक कॉमेडियन[मराठी शब्द सुचवा] आणि राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल त्यांना १७९३मध्ये नाइटची पदवी देण्यात आली. टेनिल हे विशेषतः 50 वर्षांहून अधिक काळ पंच या मासिकाचे प्रमुख राजकीय व��यंगचित्रकार होते. तसेच ते लुई कॅरोलच्या अ‍ॅलिस अ‍ॅडव्हेंचर इन वंडरलॅंड ( 1865 ) आणि थ्रू द लुकिंग ग्लास, अँड व्हॉट ॲलिस फाऊंड देर (१८७१) यात काढलेल्या चित्रांबद्दल प्रसिद्ध आहेत. [१]

जॉन टेनिल

जन्म फेब्रुवारी १४, इ.स. १८२०
बेज़वॉटर, इंग्लंड
मृत्यू फेब्रुवारी २५, इ.स. १९१४
लंडन, इंग्लंड

संदर्भ

संपादन
  1. ^ Engen, Rodney (1991). Sir John Tenniel: Alice's White Knight. Brookfield, VT: Scolar Press. p. 1.