Jump to content

"सौरभ भारद्वाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: व्याकरण, replaced: सदस्य व आमदार आहेत आणि ते → सदस्य व आमदार आहेत. ते using AWB
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:दिल्लीचे आमदार]]
[[वर्ग:दिल्लीचे आमदार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]

००:५१, ६ जुलै २०२४ ची नवीनतम आवृत्ती

सौरभ भारद्वाज हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हे २०१३, २०१५ आणि २०२० च्या निवडणुकांमध्ये आमदार झाले.