Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माधव राजगुरू (चर्चा | योगदान)द्वारा १०:५६, १५ मे २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

धूळपाटी : पाटी आणि पेन्सिलचा शोध लागण्यापूर्वी मुळाक्षरे शिकण्यासाठी धूळपाटीचा वापर केला जात होता. एका लाकडाच्या सपाट फळीवर बारीक माती किंवा रेती पसरवून त्यावर बोटाने अक्षरे काढायला, गिरवायला शिकवली जात. या धूळपाटीवर काढलेल्या अक्षरांना धुळाक्षरे म्हणत.