Jump to content

बॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
112.133.244.29 (चर्चा)द्वारा २२:५५, ६ ऑक्टोबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

बॉन जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर १९९० पूर्वी पश्चिम जर्मनीच्या राजधानीचे शहर होते. इतर जर्मन शहरांच्या मानाने हे शहर आकारमानाने लहान असले तरी शहरातर अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये व अनेक देशांच्या वकिलाती(दूतावास) आहेत. अठराव्या शतकातल्या लुडविग फान बीथोव्हेन या प्रसिद्ध जर्मन संगीतकाराचा जन्म बॉनमध्ये झाला होता.