Jump to content

आदर्श सेन आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ०१:१०, १७ जुलै २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

आदर्श सेन आनंद हे भारताचे २९वे सरन्यायाधीश होते. १० ऑक्टोबर १९९८ पासून ३१ ऑक्टोबर २००१ या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.