Jump to content

सप्टेंबर महिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १०:५६, ९ जानेवारी २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

साचा:सप्टेंबर२०२४

सप्टेंबर हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९वा महिना आहे. यात ३० दिवस असतात.

सप्टेंबर नाव लॅटिन भाषेतील सेप्टम(सात) या शब्दावरून आले आहे. जुलैऑगस्ट हे महिने ग्रेगरी दिनदर्शिकेत येण्यापूर्वी सप्टेंबर वर्षातील सातवा महिना होता.

सप्टेंबर १डिसेंबर १ हे दोन्ही दिवस आठवड्याच्या एकाच वारी असतात.

साचा:ग्रेगरियन महिनेस्रोत
ग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस