Jump to content

प्रकाशदादा सोळंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा १३:०९, १० जून २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
प्रकाश सुंदरराव सोळंके
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
माजलगांव विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रावादी काँग्रेस

प्रकाश सुंदरराव सोळंके मराठी राजकारणी आहेत. हे माजलगांव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.