Jump to content

माँटेनिग्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॉंटेनिग्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉंटेनिग्रो
Crna Gora
Црна Гора
मॉंटेनिग्रोचा ध्वज मॉंटेनिग्रोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Ој, свијетла мајска зоро
ओ, मेची उजळती पहाट
मॉंटेनिग्रोचे स्थान
मॉंटेनिग्रोचे स्थान
मॉंटेनिग्रोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पॉडगोरिका
अधिकृत भाषा मॉंटे��िग्रिन
इतर प्रमुख भाषा सर्बियन, बॉस्नियन, आल्बेनियनक्रोएशियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - पंतप्रधान ड्रिटान अबाझोविच
महत्त्वपूर्ण घटना
 - बायझेंटाईन साम्राज्याचा भाग सहावे शतक 
 - अर्ध-स्वायत्त ड्युकशाही नववे शतक 
 - मॉंटेनिग्रो प्रदेशाची स्थापना १ जानेवारी १८५२ 
 - ओस्मानी साम्राज्याकडून मान्यता
१८७८ 
 - मॉंटेनिग्रोचे राजतंत्र २८ ऑगस्ट १९१० 
 - सर्बिया आणि मॉंटेनिग्रो पासून स्वातंत्र्य ३ जून २००६ 
क्षेत्रफळ
 - एकूण १३,८१२ किमी (१६१वा क्रमांक)
 - पाणी (%) १.५
लोकसंख्या
 - २०११ ६,२५,२६६ (१६४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७.२८८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,७१७ अमेरिकन डॉलर (६९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७७१[२] (उच्च) (५४ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ ME
आंतरजाल प्रत्यय .me
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे श��र आहे.

इतिहास[संपादन]

१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.

भूगोल[संपादन]

चतुःसीमा[संपादन]

राज्ये[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Montenegro". International Monetary Fund. 9 October 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2011" (PDF). United Nations. 2011. 5 November 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: