अक्षयराज कोरे
Appearance
![](http://178.128.105.246/cars-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/81/Kore_GM_Chess_Paris.jpg/220px-Kore_GM_Chess_Paris.jpg)
अक्षयराज कोरे (१ सप्टेंबर, इ.स. १९८८; अहमदनगर, महाराष्ट्र - हयात) हा बुद्धिबळपटू आहे. तो पुण्याचा दुसरा, महाराष्ट्राचा चौथा, तर भारताचा ३२ वा ग्रॅंडमास्टर आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ[संपादन]
- ^ "पुण्याचा अक्षयराज कोरे ग्रॅंडमास्टर!". Archived from the original on 2013-03-02. 2013-03-02 रोजी पाहिले.