Jump to content

केनेडी ओटियेनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनेडी ओटियेनो ओबुया (मार्च ११, इ.स. १९७२:नैरोबी -) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

केन्याचा ध्वज केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे कॉलिन्स ओबुया आणि डेव्हिड ओबुया याचे भाऊ आहेत.

केन्याचा ध्वज केन्या क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
केन्याच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.