देवदत्त पडिक्कल
Appearance
![](http://178.128.105.246/cars-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/8e/Devdutt_Paddikal_%28cropped%29.jpg/220px-Devdutt_Paddikal_%28cropped%29.jpg)
देवदत्त पडिक्कल (७ जुलै, २०००:एडापल, केरळ, भारत - हयात) हा भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
देवदत्त भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळलेला आहे.