Jump to content

बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ (आहसंवि: BERआप्रविको: EDBB) (जर्मन:फ्लुगहाफेन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विली ब्रांड्ट) हा जर्मनीची राजधानी बर्लिन शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. सध्याच्या शोनेफेल्ड विमानतळास लागून असलेला हा विमानतळ २०१७ च्या अखेरपर्यंत बांधून तयार हो��ल. याचे बांधकाम २००६मध्ये सुरू झाले त्यावेळी हा विमानतळ २०१०मध्ये तयार होणे अपेक्षित होते.

या विमानतळास दोन धावपट्ट्या असतील तसेच नवीन प्रवासी टर्मिनलही असेल.