Jump to content

भोगराजू पट्टाभि सितारामैय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोगराजू पट्टाभि सितारामैय्या

जन्म: २४ नोव्हेंबर, १८८०
गुंडगोलानू, पश्चिम गोदावरी जिल्हा, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू: १७ डिसेंबर, १९५९
शिक्षण: वैद्यकीय
संघटना: काँग्रेस
कार्यक्षेत्र: स्वातंत्र्यसेनानी, राजकारण
पत्रकारिता/ लेखन: जन्मभूमी वृत्तपत्र

भोगराजू पट्टाभि सितारामैय्या (२४ नोव्हेंबर, १८८० - १७ डिसेंबर, १९५९) हे एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि आंध्र प्रदेशमधील एक राजकीय नेते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म गुंडगोलानू या गावात झाला. आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असणारी 'आंध्र बँक' पट्टाभी यांनी १९२३ मध्ये स्थापन केली.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Andhra Bank History". Andhra Bank official website. 2006-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 Aug 2018 रोजी पाहिले.