Jump to content

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन
मागील नावे Müngersdorfer Stadion
स्थान क्योल्न, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन १६ सप्टेंबर १९२३
पुनर्बांधणी २००१ – २००४
बांधकाम खर्च १२ कोटी युरो
आसन क्षमता ५०,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१. एफ.सी. क्योल्न

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बु��डेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.

२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने[संपादन]

२००६ फिफा विश्वचषक[संपादन]

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
११ जून २००६ अँगोलाचा ध्वज अँगोला 0-1 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल गट ड 45,000
१७ जून २००६ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 0-2 घानाचा ध्वज घाना गट इ 45,000
२० जून २००६ स्वीडनचा ध्वज स्वीडन 2-2 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गट ब 45,000
२३ जून २००६ टोगोचा ध्वज टोगो 0-2 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स गट ग 45,000
२६ जून २००६ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 0-0 (0-3 PEN) युक्रेनचा ध्वज युक्रेन १६ संघांची फेरी 45,000


बाह्य दुवे[संपादन]

स्टेडियमचे विस्तृत चित्र