Jump to content

व्हिनित्सिया ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिनित्सिया ओब्लास्त
Вінницька область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

व्हिनित्सिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
व्हिनित्सिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय व्हिनित्सिया
क्षेत्रफळ २६,५१३ चौ. किमी (१०,२३७ चौ. मैल)
लोकसंख्या १६,९१,०६१
घनता ६३.८ /चौ. किमी (१६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-05
संकेतस्थळ http://www.vin.gov.ua

व्हिनित्सिया ओब्लास्त (युक्रेनियन: Вінницька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या नैऋत्य भागात मोल्दोव्हा देशाच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]