Jump to content

हितेंद्र कन्हैयालाल देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हितेंद्र कन्हैयालाल देसाई (९ ऑगस्ट, १९१५:सुरत, ब्रिटिश भारत - १२ सप्टेंबर, १९९३:अहमदाबाद, गुजरात, भारत) हे भारताच्या गुजरात राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते.[१] या आधी हे जीवराज मेहतांच्या सरकारममध्ये कायदामंत्री होते. ���े भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते परंतु पक्षातून इंदिरा गांधी यांची हकालपट्टी झाल्यावर त्यांनी काँग्रेस (संघटना) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सत्ताकाळादरम्यान १९६९मध्ये जातीय दंगे झाले होते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "List of Chief Ministers (CM) of Gujarat". Maps of India. 5 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Chronology of communal violence in India". Hindustan Times. 9 November 2011. 2013-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 February 2013 रोजी पाहिले.