ह्युबर्ट एच. हम्फ्री
Appearance
![](http://178.128.105.246/cars-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/23/Hubert_Humphrey_vice_presidential_portrait.jpg/220px-Hubert_Humphrey_vice_presidential_portrait.jpg)
ह्युबर्ट होरेशियो हम्फ्री, ज्युनियर (Hubert Horatio Humphrey, Jr; २७ मे १९११ - १३ जानेवारी, १९७८) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ३८वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९६५ ते १९६९ दरम्यान राष���ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.
बाह्य दुवे[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील: लिंडन बी. जॉन्सन |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष २० जानेवारी १९६५ – २० जानेवारी १९६९ |
पुढील: स्पिरो ॲग्न्यू |