Jump to content

ह्युस्टन टेक्सन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्युस्टन टेक्सन्सचे मानचिह्न

ह्युस्टन टेक्सन्स हा अमेरिकेच्या ह्युस्टन शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]