Jump to content

लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रीत्त्व आणि पुरुषत्त्व याच्या गुणवैशिष्ट्यांना लिंग असे म्हणतात. काहीवेळा नराचे शिश्न या संदर्भातही लिंग या शब्दाचा वापर होतो. मानव प्राण्यात स्त्रीपुरुष हे दोन वर्ग लिंगावरूनच ठरविले जातात. ज्या प्राण्यात लिंगाचा उपयोग प्रजननासाठी केला जातो, त्यास लैगिंक प्रजनन असे म्हणतात.