इंग्लंडचे प्रदेश
Appearance
इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश एकूण ९ राजकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.
यादी[संपादन]
![](http://178.128.105.246/host-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b4/English_regions_2009.svg/500px-English_regions_2009.svg.png)
- ईशान्य इंग्लंड[१]
- वायव्य इंग्लंड[१]
- यॉर्कशायर व हंबर[१]
- पूर्व मिडलंड्स[१]
- पश्चिम मिडलंड्स[१]
- पूर्व इंग्लंड[१]
- ग्रेटर लंडन[१]
- आग्नेय इंग्लंड[१]
- नैऋत्य इंग्लंड[१]