क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क
Appearance
![](http://178.128.105.246/host-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1a/King_Christian_X_of_Denmark.jpg/250px-King_Christian_X_of_Denmark.jpg)
क्रिस्चियन दहावा (Christian Carl Frederik Albert Alexander Vilhelm; २६ सप्टेंबर १८७०, कोपनहेगन - २० एप्रिल १९४७) हा मे १९१२ पासून मृत्यूपर्यंत डेन्मार्कच्या राजतंत्राचा राजा हो��ा. त्याचसोबत तो १९१८ ते १९४४ दरम्यान आइसलंड देशाचा एकमेव राजा होता.
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |