Jump to content

डावे पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डावे पक्ष, उजवे पक्ष आणि मध्यममार्गी पक्ष अशा सरधोपट पद्धतीने राजकीय पक्षांची विभागणी करण्यात येते. त्यानुसार, भारतातील काही प्रसिद्ध डावे पक्ष आणि त्यांच्याच विचाराच्या संघटना :-

डाव्या पक्षांच्या युवक संघटना

[संपादन]
  • ऑल इंडिया रिव्होल्युशनरी स्टुडंट्स ऑर्गनाझेशन (एआयआरएसओ)
  • ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए)
  • ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)
  • छात्रभारती, राष्ट्र सेवा दल
  • डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)
  • नवसमाजवादी पर्याय
  • पुरोगामी युवक संघटना
  • स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)
  • युवक क्रांती दल (युक्रांद)
  • युवा भारत संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ)
  • लोकायत, लोकराज्य युवक संघटना