फर्डिनांड तिसरा (पवित्र रोमन सम्राट)
Appearance
![](http://178.128.105.246/host-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b4/Ferdinand_III%2C_Holy_Roman_Emperor.jpg/200px-Ferdinand_III%2C_Holy_Roman_Emperor.jpg)
फर्डिनांड तिसरा (१३ जुलै १६०८, ग्रात्स – २ एप्रिल १६५७, व्हियेना) हा १६२७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६२५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६३७ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
![](http://178.128.105.246/host-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील फर्डिनांड दुसरा |
पवित्र रोमन सम्राट १६३७-१६५७ |
पुढील लिओपोल्ड पहिला
|