Jump to content

फुकुशिमा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुकुशिमा प्रांत
青森県
जपानचा प्रांत
ध्वज

फुकुशिमा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुशिमा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी फुकुशिमा
क्षेत्रफळ १३,७८२.५ चौ. किमी (५,३२१.५ चौ. मैल)
लोकसंख्या २०,२८,७५२
घनता १५४ /चौ. किमी (४०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-07
संकेतस्थळ www.pref.fukushima.jp

फुकुशिमा (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. फुकुशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपत्सुनामीमुळे फुकुशिमा प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील अणुऊर्जा प्रकल्पामधून अणुगळती सुरू झाल्यामुळे सुमारे ४५,००० लोकांना स्थानांतरित करण्यात आले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 37°24′N 140°28′E / 37.400°N 140.467°E / 37.400; 140.467