Jump to content

मोझेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायकेल अ‍ॅॅंजेलो याने घडवलेले मोझेसचे शिल्प
Philippe de Champaigne - Moses with the Ten Commandments - WGA04717

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्येकुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लामख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्स��र खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "मोझेसविषयी ज्ञानकोशीय लेख" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)